सुविधा

१ रुपयामध्ये जेवणाची व्यवस्था

शेतमाल विक्री करीता येणाऱ्या शेतकरी बांधवांसाठी फक्त रु.१/- रुपयामध्ये जेवणाची व्यवस्था.